मधमाशी 🐝 पालन संपूर्ण माहिती आणि आर्थिक फायदे.. Honey Bee Farming & Financial Benefits.. Part - 6
Автор: TeckNik
Загружено: 2024-02-11
Просмотров: 189
मधमाशी 🐝 पालन संपूर्ण माहिती आणि आर्थिक फायदे.. Honey Bee Farming & Financial Benefits.. Part - 6
नमस्कार मित्रांनो,
या विडिओ सिरीज मध्ये आपल्याला मधमाशी पालनाची डिटेल माहिती मिळेल. मधमाशी पालनाचे शेतीसाठी फायदे कोणते, शेतीचे उत्पन्न किती पटीने वाढू शकते, मधमाशीच्या सवयी कोणत्या, त्यांचे मित्र कोणते, शत्रू कोणते, किती प्रकारच्या माश्या असतात, त्या कोणकोणते काम करतात, मधमाशीचे जे घर असते त्यात नियम काय असतात,
राणी माशी काय काम करते अशी बरीच माहिती आपल्याला मिळेल.
प्रत्येक विडिओ हा पूर्ण पहा आणि मधमाशी प्रशिक्षणाचा फायदा करून घ्या. या विडिओ मध्ये माहिती देणारे महाजन काका यांना या क्षेत्रातला ३० वर्षाचं अनुभव आहे. हा अनुभव त्यांनी या विडिओ सिरीज मध्ये डिटेल सांगितला आहे. या अनुभवाचा आपण नक्कीच फायदा करून घ्या.
Hello Friends,
In this video series you will get detailed information about beekeeping. What are the benefits of beekeeping for agriculture, how many times the income of agriculture can increase, what are the habits of bees, what are their friends, what are their enemies, how many types of bees are there, what work do they do, what are the rules in a bee house, etc.
Watch each video in full and benefit from bee training. Mahajan Kaka, who gives information in this video, has 30 years of experience in this field. He has narrated this experience in detail in this video series. You should definitely benefit from this experience.
#tecknik #beekeeping #honeybee

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: