पोलीस भरतीसाठी ठोस वेळापत्रक जाहीर करा! - पत्रकार परिषद🎙️
Автор: Maharashtra Academy
Загружено: 2025-08-07
Просмотров: 16094
📍 7 ऑगस्ट 2025 – पत्रकार परिषद | विद्यार्थ्यांचा आवाज अखेर बुलंद!
📎 प्रेस नोट डाउनलोड करा (तपशीलवार माहिती):
👉 PDF लिंक: https://shorturl.at/ZR2NH
आज पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विठ्ठल बडे सर , ज्ञानेश्वर बांगर सर, सुशांत ढेकळे सर आणि शेकडो विद्यार्थ्यांनी सरकारकडे एक प्रामाणिक, ठोस मागणी केली
"पोलीस भरतीसाठी तातडीने Tentative Calendar जाहीर करा!"
⚠️ विद्यार्थ्यांची स्थिती:
मागील 1.5 वर्षांपासून पोलीस भरती नाही
सरकारने डिसेंबर 2024 मध्ये जाहिरात जाहीर करणार असे जाहीर केले होते,
मात्र ऑगस्ट 2025 पर्यंतही ना जाहिरात, ना दिनांक, ना मैदानी चाचणी
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य अधांरात
💔 भावनिक वास्तव:
अनेक विद्यार्थ्यांनी लग्न, नोकरी, घरातील जबाबदाऱ्या बाजूला ठेवून फक्त तयारीवर लक्ष केंद्रित केले,
महिलांनी प्रेग्नंसी प्लॅनिंग टाळले, काहींनी जॉब ऑफर नाकारले,
अनेक जण आर्थिक अडचणीत असूनही शेवटपर्यंत वाट पाहत आहेत.
भरती वेळापत्रक नसल्यामुळे मनस्ताप, नैराश्य आणि दिशाहीनता वाढत आहे
📢 प्रेस कॉन्फरन्समधून ठेवण्यात आलेली मुख्य मागणी:
✅ पोलीस भरती 2025 साठी टप्प्यांनुसार Tentative Calendar
✅ प्रत्येक टप्प्यासाठी - जाहिरात, अर्ज प्रक्रिया, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, निकाल.
✅ केवळ "लवकरच" असे न सांगता, दिनांकसह वेळापत्रक
🛑 सरकारच्या पोकळ घोषणांवर विद्यार्थ्यांचा विश्वास संपत चाललाय!
📌 भरती प्रक्रिया वेळेवर न झाल्याने विद्यार्थ्यांचे वय वाढते, प्रयत्न वाया जातात
📌 मोठ्या प्रमाणात वित्तीय नियोजन कोसळते – होस्टेल, वर्ग फी, अन्न, प्रवास
📌 विद्यार्थ्यांचे आरोग्य, मानसिक तणाव, आणि भविष्य धोक्यात येते
📰 प्रेसमध्ये विद्यार्थ्यांचे मुद्दे:
विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था मांडली.
🗣️ विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितलं:
"जर भरती वेळापत्रक जाहीर होत नसेल, तर आम्हाला हे देखील समजून चालावे की शासनला ही भरती करायचीच नाही!"
🎯 या आंदोलनात सहभागी व्हा
📣 व्हिडीओ शेअर करा
🗣️ तुमचे अनुभव, भावना कमेंटमध्ये लिहा
🎯 #हक्काचं_वेळापत्रक #PoliceBharti2025 #SaralSeva #PressConference #StudentsDemand #Jobs #Maharashtra #policebharti #सरळसेवा #पोलीसभरती #स्पर्धापरीक्षा #सरकारएकदाचजागेहो #TentativeCalendar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: