Shashikant Shinde Uncut Speech: Sharad Pawar समोर शशिकांत शिंदेंचं दणदणीत भाषण | Supriya Sule | NCP
Автор: Sakal (सकाळ)
Загружено: 2025-06-10
Просмотров: 71795
Sharad Pawar-Ajit Pawar यांच्या मनोमिलनासाठी कार्यकर्त्यांकडून राज्यातील अनेक भागांमध्ये बॅनर जरी लागले तरी, अजूनही त्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे दोन राष्ट्रवादी आणि दोन वर्धापन दिन मेळावे अशी परंपरा यंदाही सुरुच आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन आहे. शरद पवारांच्या पक्षाचा बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बालेवाडीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आला आहे.
#ncppolitics #sharadpawar #ajitpawar #sakalnews
--
🎙️ New to streaming or looking to level up? Check out StreamYard and get ₹740 discount! 😍 https://streamyard.com/pal/d/67113747...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: