इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | पेपर 1: गणित Part 4 | Class 4 Scholarship |
Автор: MATHS SAMJHO
Загружено: 2025-12-19
Просмотров: 1234
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | पेपर 1: गणित Part 4 | Class 4 Scholarship | #गणित #exam
#इयत्ता४थी #शिष्यवृत्तीपरीक्षा #प्राथमिकशिष्यवृत्ती #गणित #placevalue #fivedigitnumbers #पाचअंकीसंख्या #गणितपेपर१ #part3 #भाग3 #शिष्यवृत्ती२०२६ #मराठीमाध्यम #स्पष्टीकारण #शिष्यवृत्तीमार्गदर्शन #इयत्ता४थीगणित #scholarship #scholarshipexam2025 #class4scholarship #marathimaths #primaryscholarship #class4maths
#इयत्ता४थीशिष्यवृत्ती #गणितभाग१ #मोठ्यातमोठीसंख्या #लहानातलहानसंख्या #MathsForClass4 #Class4Scholarship #ScholarshipMaths
#MathsTricks #PrimaryScholarship2026
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा | गणित भाग १ | व्हिडिओ क्र. ४
या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कशी तयार करायची हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत.
हा घटक Class 4 Scholarship Exam Maths Part 1 साठी खूपच महत्त्वाचा आहे.
परीक्षेत या विषयावर हमखास प्रश्न विचारले जातात.
📘 या व्हिडिओमध्ये समजावले आहे – • अंकांची योग्य मांडणी (Ascending & Descending Order)
• 0 असलेले प्रश्न कसे सोडवायचे
• चार अंकी व पाच अंकी संख्या
• Exam Tricks & Tips
• Common mistakes to avoid
हा व्हिडिओ Students, Parents आणि Teachers साठी उपयुक्त आहे.
👉 Video शेवटपर्यंत नक्की पाहा
👉 Like 👍 | Share 📲 | Subscribe 🔔 करा
Best Maths Preparation for 4th Scholarship Exam 2026
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: