आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा @आदर्श विद्या मंदिर, केळवे
Автор: Adarsh Vidya Mandir,Kelve
Загружено: 2025-12-18
Просмотров: 410
नूतन विद्या विकास मंडळाचे आदर्श विद्या मंदिर, केळवे कै.लक्ष्मण अनंत तथा तात्यासाहेब इनामदार जन्मशताब्दी तालुका स्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा गेले ३२ वर्ष घेत आहे. या वर्षी सुद्धा गुरुवार दि.१८ डिसेंबर या दिवशी ही स्पर्धा घेण्यात आली. पाहूया काही क्षणचित्रे। #motivation #school #elocutioncompetition
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: