Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokan

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-08-12

Просмотров: 158762

Описание:

आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokan #KokanToPanvelTraveling #KokanVillageToMumbaiTraveling #KokanBusTraveling #sforsatishआमचा

कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकणातल्या गावावरून केला परतीचा प्रवास 😍 | WagonR Car ने पनवेलचा प्रवास | S For Satish | (Kokan)

कोकणातल्या गावावरून केला परतीचा प्रवास 😍 | WagonR Car ने पनवेलचा प्रवास | S For Satish | (Kokan)

मुसळधार पावसात कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan

मुसळधार पावसात कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan

आमच्या वाडीत माकडांनी🐒 घातलाय धुमाकूळ | #shriwardhan #kokan | Jayesh salvi vlogs | श्रीवर्धन |

आमच्या वाडीत माकडांनी🐒 घातलाय धुमाकूळ | #shriwardhan #kokan | Jayesh salvi vlogs | श्रीवर्धन |

गणपतीसाठी निघालो कोकणातल्या गावी - नालासोपारा पावस लालपरी | MSRTC Bus Travel, Konkan Ganesh Festival

गणपतीसाठी निघालो कोकणातल्या गावी - नालासोपारा पावस लालपरी | MSRTC Bus Travel, Konkan Ganesh Festival

Kurla LTT to kankavli train journey🚆|ट्रेन full पण फॅमिलीसोबत मजा मस्ती धमाल 😍|perfect travel vlog✨

Kurla LTT to kankavli train journey🚆|ट्रेन full पण फॅमिलीसोबत मजा मस्ती धमाल 😍|perfect travel vlog✨

हजारो फूट उंच कड्याखाली लपलेले कर्नवडी 🛖 गाव | पुणे जिल्ह्यातील हे गाव कोकणात कसे 🤔 | Village Life

हजारो फूट उंच कड्याखाली लपलेले कर्नवडी 🛖 गाव | पुणे जिल्ह्यातील हे गाव कोकणात कसे 🤔 | Village Life

सुंदर माझ कोंकणातील गाव वाशी हवेली तळा रायगड  | washi Haveli Tala Raigad ​⁠@Naturewings26

सुंदर माझ कोंकणातील गाव वाशी हवेली तळा रायगड | washi Haveli Tala Raigad ​⁠@Naturewings26

Они все НЕНАВИДЕЛИ эту недвижимость. Сейчас поймёте, почему.

Они все НЕНАВИДЕЛИ эту недвижимость. Сейчас поймёте, почему.

Пограничный рынок Китая и Северной Кореи под дождём

Пограничный рынок Китая и Северной Кореи под дождём

मुसळधार पाऊसात आमचा झाला नुकसान त्यात आम्ही केला कांदा भजीचा बेत | heavy rain in kokan

मुसळधार पाऊसात आमचा झाला नुकसान त्यात आम्ही केला कांदा भजीचा बेत | heavy rain in kokan

आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला😍| Panvel To Kokan Traveling | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला😍| Panvel To Kokan Traveling | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)

आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)

घटीदेव उठवण्यासाठी गेलो गावाला | भायंदर दापोली बस प्रवासात झाले हाल 😣 Mi Kokani Nikhil ,Dapoli kokan

घटीदेव उठवण्यासाठी गेलो गावाला | भायंदर दापोली बस प्रवासात झाले हाल 😣 Mi Kokani Nikhil ,Dapoli kokan

उठा उठा दिवाळी आली तरी पुष्पा मावशी अजुन झोपून राहिली 🤣| बाबल्याची ताजी ताजी भाजी | #kokan #malvani

उठा उठा दिवाळी आली तरी पुष्पा मावशी अजुन झोपून राहिली 🤣| बाबल्याची ताजी ताजी भाजी | #kokan #malvani

दीड किलो चिकन तिघांमध्ये फस्त - Chicken Party - Konkan Village

दीड किलो चिकन तिघांमध्ये फस्त - Chicken Party - Konkan Village

पनवेलवरून प्रवास करून गेलो अलिबागला Family Trip 😍 | आईसोबत फॅमिली ट्रिप | S For Satish | (Alibaug)

पनवेलवरून प्रवास करून गेलो अलिबागला Family Trip 😍 | आईसोबत फॅमिली ट्रिप | S For Satish | (Alibaug)

सुंदर माझ कोकणातल गाव :वाकलघर श्रीवर्धन रायगड l Wakalghar Shreevardhan Raigad​⁠  @naturewings26

सुंदर माझ कोकणातल गाव :वाकलघर श्रीवर्धन रायगड l Wakalghar Shreevardhan Raigad​⁠ @naturewings26

फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan)

फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan)

कोकण रेल्वेने सर्व भावंडे निघालो गावी | Mumbai to Village Mandovi Express 10104 | Kokankar Avinash

कोकण रेल्वेने सर्व भावंडे निघालो गावी | Mumbai to Village Mandovi Express 10104 | Kokankar Avinash

पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती

पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]