डायबिटीस साठी बेस्ट!नाचणीचे आयते | थंडी उन्हाळा दोन्ही साठी उपयुक्त Healthy Breakfast Recipe |
Автор: Taiche Kitchen
Загружено: 2026-01-16
Просмотров: 11
यबिटीस साठी बेस्ट!नाचणीचे आयते | थंडी उन्हाळा दोन्ही साठी उपयुक्त Healthy Breakfast Recipe |
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण पाहणार आहोत नाचणीचे आयते ही पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक रेसिपी.
नाचणीमध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही रेसिपी
✔ डायबिटीस
✔ वजन कमी करणे
✔ लहान मुलांची वाढ
✔ थंडी–उन्हाळा दोन्हीसाठी उपयुक्त
ही रेसिपी फक्त 5–7 मिनिटांत, अगदी सोप्या पद्धतीने तयार होते.
जर तुम्हाला हेल्दी आणि घरगुती रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओ पूर्ण पाहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ❤️
Your quiry
नाचणीचे आयते
nachni che ayte
ragi ayte recipe
nachni recipe in marathi
healthy breakfast marathi
ragi recipes for weight loss
diabetes friendly recipes
traditional marathi recipe
healthy indian food
#नाचणीचेआयते
#NachniRecipe
#RagiRecipes
#HealthyBreakfast
#DiabetesFood
#WeightLossRecipe
#MarathiRecipe
#HealthyMarathiFood
#TraditionalRecipe
#IndianHealthyFood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: