शेंगा धरण्याच्या अवस्थेत तुरीचे नियमित निरीक्षणे घेणे आणि त्यानुसार उपाययोजना करणं आवश्यक आहे.
Автор: Santosh Walke संतोष केशवराव वाळके
Загружено: 2025-11-22
Просмотров: 17507
तूर ही महत्वाच पिक आहे. फुले v शेंगा धरत असतांना ह्या पिकाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. या काळात नियमित निरीक्षणे घेणं आवश्यक आहे.
कारण या कालावधीत किड, रोग तसेच हवामानातील बदलामुळे नुकसान होऊ शकत, मात्र वेळीच उपाययोजना केली तर ह्यावर नियंत्रण मिळविता येत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: