अध्यात्म - काळाची गरज | ft. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी - भाग 2 | @PartnerInRide
Загружено: 2025-07-30
Просмотров: 81096
गाथा पॉडकास्ट – अध्यात्म - काळाची गरज- भाग २
अध्यात्म म्हणजे केवळ ध्यानधारणा की जीवनाच्या मूळ प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक मार्ग?
या दुसऱ्या भागात, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याशी आमचा संवाद आणखी गहिरा होतो.
सोप्या भाषेत ते उलगडतात –
🔹 आत्मा आणि मनाचं गुंतागुंतीचं नातं
🔹 अध्यात्माचं आधुनिक जीवनातलं स्थान
🔹 आणि खरं समाधान नेमकं कुठे सापडतं?
आजच्या धकाधकीच्या जगात अध्यात्माची गरज का वाढली आहे – यावरही ते अत्यंत स्पष्ट आणि प्रभावी भाष्य करतात.
हे ज्ञानदायी आणि अंतर्मुख करणारे संवाद नक्की ऐका – फक्त गाथा पॉडकास्ट वर.
🕉️ विषय: "अध्यात्म - काळाची गरज भाग 2 "
🎙️ पाहुणे: जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम
📺 Episode पाहा आणि मन, आत्मा आणि जीवन यांचे गूढ समजून घ्या.
भाग 1 - • अध्यात्म - काळाची गरज | ft. जगद्गुरु रामान...
👇 कमेंटमध्ये तुमच्या शंका आणि प्रश्न शेअर करा – आणि याचा पुढील भाग पाहण्यासाठी साहित्य मराठी या channel ला subscribe करा
What exactly is "Addhyatm"? And why is it more relevant than ever today?
In this special episode of Gaatha Podcast, don’t miss our profound and insightful conversation with Jagadguru Ramanandacharya Narendraacharyaji.
With clarity and simplicity, he shares deep wisdom on spirituality, the truth of life, the connection between the soul and the mind, and the vital role of spirituality in the modern world.
🕉️ Topic: Spirituality – The Need of the Hour
🎙️ Guest: Jagadguru Ramanandacharya Narendraacharyaji
📺 Watch the episode to explore the mysteries of the mind, soul, and life.
👇 Share your questions and thoughts in the comments – and don’t forget to subscribe to Saahitya Marathi to catch the next part of this enlightening journey.
#SpiritualWisdom #SpiritualKnowledge #ज्ञानमार्ग #आध्यात्मिकज्ञान
#SantVichar #BhaktiMarg #आत्मज्ञान #AtmaGyan #MarathiSpirituality
#अध्यात्म #Adhyatma #AdhyatmaPodcast #Spirituality #SpiritualPodcast
#JagadguruNarendracharya #NarendraMaharaj #PodcastMarathi
#MarathiPodcast #MarathiTalkShow
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: