पनवेलमधील The Laughing Fish हॉटेलमधील जेवण 😍 | ताज्या माशांची मेजवानी Hotel | S For Satish | Panvel
Автор: S FOR SATISH
Загружено: 2024-02-29
Просмотров: 157106
पनवेलमधील The Laughing Fish हॉटेलमधील जेवण 😍 | ताज्या माशांची मेजवानी Hotel | S For Satish | Panvel #TheLaughingFishHotel #HotelInPanvel #PanvelFishHotel #sforsatish
Address
The laughing fish, Old Panvel, Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206
Googel Map - https://maps.app.goo.gl/z1R3eZxSew3eR...
Contact - 9067145755 / 8177944577
पनवेलमध्ये खास मासे खवय्यांसाठी एक हॉटेल आम्ही तुमच्यासमोर घेऊन आहोत त्याचे नाव आहे द लाफिंग फिश. नावाप्रमाणे हे हॉटेल हटके आहेच कारण इथे मिळतात विविध माशांचे डिश आणि अस्सल चटकदार स्वादिष्ट मासे जे खाऊन तुम्ही तृप्त जरूर व्हाल. तुम्ही या ठिकाणी फॅमिली सोबत आलात तरी छान जागा मोठी आहे. गाड्या पार्किंग करायला सुद्धा मोकळी जागा आहे. हॉटेल पनवेल एसटी स्टँड पासून अगदी चालत जवळ आहे. इथे तुम्ही एकदा आलात तर पुन्हा पुन्हा याल असे जेवण इथे मिळते. आतापर्यंत आम्ही तुम्हाला बरेच शाकाहारी आणि मांसाहारी लोकप्रिय असे हॉटेल दाखवले आहेत. आमचा उद्देश हाच आहे कि खवय्यांसाठी अशी छान छान ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यन्त नेहमी घेऊन येत राहू. तुम्हाला या हॉटेलचा पत्ता इथे देत आहे तुम्ही या हॉटेलला जरूर भेट द्या आणि चविष्ट जेवणाचं आस्वाद घ्या आणि आपला चॅनलचा व्हिडीओ पाहून इथे आलो हे जरूर सांगा तसेच तुमच्या प्रतिकीर्या आम्हाला कळवा. तुमचे प्रेम असेच असुद्या. धन्यवाद
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: