अंगणवाडी कर्मचारी कृती समिती l आज अखेर निर्णय झाला🔥🔥 मागण्या मान्य✅✅ महत्त्वाची अपडेट जाणून घ्या
Автор: 🎯 STUDY POINT 🎯
Загружено: 2025-12-13
Просмотров: 25738
राज्यात अंगणवाडी योजनेत काही लाख महिला सेविका व मदतनीस म्हणून काम करतात. सेविकेला १० हजार व मदतनीस महिलेला ८ हजार रुपये मानधन मिळते. त्यात वाढ व्हावी अशी अनेक वर्षांची मागणी होती. सरकारने ती ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्य केली. सेविकेला १५ हजार रुपये, मदतनिसाला १३ हजार रुपये मानधन देणार, असे जाहीर केले. प्रत्यक्षात सेविकेला १३ हजार व मदतनिसाला १० हजार रुपये देण्याचे पत्रक काढले. उर्वरित रक्कम अॅप आधारित कामांच्या टक्केवारीवर प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येईल, असे जाहीर करून त्याचे कोष्टकही जाहीर केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: