Get 10% OFF on Mahalaxmi Pooja Items | Dadar Wholesale Market Tour
Автор: Majja Pink
Загружено: 2025-11-23
Просмотров: 1410
प्रत्येक घरात महालक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी याच पूजेचे साहित्य म्हणजे देवीची Readymade साडी, दागिने, मुखवट लागतात. हे तुम्हाला कुठे मिळतील आणि तेही होलसेल भावात हे आज या व्हिडीओमार्फत सांगितलं आहे. त्याच्या योग्य अशा किंमतीही व्हिडीओमध्ये सांगितल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ दाखवून तुम्ही सामान खरेदीला गेलात तर तुम्हाला १०% सवलत मिळेल.
Location - Shree swami samarth agarbatti centre, 11/12, kirtikar market, 2nd Galli, opp. savarkar mandai , D’silva road, Dadar, mumbai - 28
Timings - 11 am to 9 pm
Monday Closed
Contact no - 7506904599
Online Delivery Available
For More Updates Follow us On👇
/ majjapink
https://www.instagram.com/majjapink/?...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: