Raj Thackeray UNCUT | राज ठाकरे यांचे अदानींना जबरदस्त फटके, शिवतीर्थावरील संपूर्ण भाषण
Автор: Saamana
Загружено: 2026-01-11
Просмотров: 114917
शिवतीर्थावरील विराट सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्योगपती गौतम अदानींना जबरदस्त फटके दिले. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या अदानींच्या श्रीमंतीच्या वेगवान प्रवासाचे धडाकेबाज प्रेझेंटेशन त्यांनी केले. #rajthackeray #shivsenaubt #maharashtrapolitics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: