Padargad | पदरगड | चिमणी क्लाइंबिंगचा चित्त थरारक अनुभव |Thriller Chimany Climb in Sahyadri
Автор: Wander With Suhas Mengade
Загружено: 2023-04-13
Просмотров: 203
#Padargad
#Padargad #PadargadTrek #PadargadFortTrek
कर्जत - खांडस मार्गे भिमाशंकरला जाणार्या पुरातन गणेश (गणपती) घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मित करण्यात आली होती. हे दोनही किल्ले टेहळणीसाठी बांधण्यात आले होते, त्यामुळे या किल्ल्यांवर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावरील २ कातळ सुळक्यांना "कलावंतीणीचा महाल" या नावाने ओळखले जाते.
पोहोचण्याच्या वाटा :
गडाला भेट देण्यासाठी दोन मार्गावरुन येवु शकता
१) कर्जत ला उतरुन - कशेळी साठी ST बस / ६ सिटर / Taxi पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर / Taxi करुन खांडस गावात उतरावे.
२) नेरळ ला उतरुन - कशेळी साठी ६ सिटर / Taxi पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर / Taxi करुन खांडस गावात उतरावे.
Ignore below details:
#Padargad
#Padargad #PadargadTrek #PadargadFortTrek #bhimashankar #rajgad #shivajimaharaj #maharashtra #maharashtratourism #maharashtra_ig #sahyadri #forts #gadkille राजगड तोरणा मुक्काम बंदी, #Rajgad, Rajgad Torna stay banned #subscribe #shorts machi mari
konkan #sudhagad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: