Скачать
खुशखबर 👉 नुकसान भरपाई प्रत्येकी ₹50,000 रू शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा | मुख्यमंत्री लाईव्ह पहा
Автор: Marathi sawand live
Загружено: 2025-10-29
Просмотров: 2578
Описание:
खुशखबर 👉 नुकसान भरपाई प्रत्येकी ₹50,000 रू शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा | मुख्यमंत्री लाईव्ह पहा
#nuksanbharpai #karjmafi
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹८,००० कोटींची मदत जमा करण्यात आली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजून ₹११,००० कोटींच्या मदतीसाठी मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
👉 पुढील १५ दिवसांत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.
👉 निधीची कोणतीही कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
#FarmerRelief#DevendraFadnavis #Maharashtra #CabinetMeeting #FloodRelief #Agriculture #FadnavisPressConference
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: