Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पालघर : रुग्णवाहिकेतून दारूची वाहातूक !

Автор: HP Live News

Загружено: 2023-12-14

Просмотров: 107788

Описание:

Subscribe YouTube channel For latest breaking news :
   / hanifmirrorhplive  

HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/61288...

Facebook :   / hpvasaivirar  

You Tube :    / @hplivenews  

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...

Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...

पालघर:- गुजरात राज्यातील दादरा नगर हवेली येथून, मुंबईला दारू आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने याचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोरच्या हद्दीतील स्वागत पेट्रोल पंपावर पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेवर छापा मारून याचा भांडाफोड केला आहे.या छाप्यात रुग्णवाहिकेसह 9 लाख 34 हजार 120 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.याबाबत रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून पळून गेल्याने त्याला फरार घोषित करून, त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ), (ई), 81, 83, 98, 103, प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.दादरा नगर हावेली व इतर राज्यातून रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होते अशी बातमी पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील जवानाना मिळाली होती. पथकाने आज मुंबई अहमदाबाद महामार्गावर रुग्णवाहिकवर छापा टाकून तपासणी केली असता, रुग्णवाहिकेत रुग्णासाठी बनविण्यात आलेले लाकडी बॉक्स, त्यावरील स्ट्रेचर च्या खाली रॉयल चॅलेंज, आय बी, आणि बियर च्या असा दारूचा साठा मिळून आला.

पालघर : रुग्णवाहिकेतून दारूची वाहातूक !

#palgharnews #alcohol #ambulance #alcoholTransportinambulance #Ambulanceusedtransportliquor #Gujarat #maharashtra #illegallytransportliquor #vasaivirarnews #breakingnews #hplivenews #latestnews #exclusive #news #crime #पालघर

पालघर : रुग्णवाहिकेतून दारूची वाहातूक !

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

पालघर, डहाणू, जव्हार, वाडा निकाल जाहीर | कोण जिंकले? कोण पडले?

पालघर, डहाणू, जव्हार, वाडा निकाल जाहीर | कोण जिंकले? कोण पडले?

दावे करून मोठ्याने बोलून काही फरक पडला नाही | श्रीधर नाईक यांचे दोन्ही पुत्र विजय

दावे करून मोठ्याने बोलून काही फरक पडला नाही | श्रीधर नाईक यांचे दोन्ही पुत्र विजय

वसईत गुजराती डायरो गायिका गीताबेन रबारीचा जल्लोष, हजारो चाहत्यांची गर्दी

वसईत गुजराती डायरो गायिका गीताबेन रबारीचा जल्लोष, हजारो चाहत्यांची गर्दी

PalgharPolice vs Locals:पालघर पोलिसांचा अमानुषपणा,भूसंपादनासाठी महिलांना विवस्त्र करत खेचलं घराबाहेर

PalgharPolice vs Locals:पालघर पोलिसांचा अमानुषपणा,भूसंपादनासाठी महिलांना विवस्त्र करत खेचलं घराबाहेर

GORSAI B VS BAMANDONGRI || श्री बापूजी देव चषक २०२५ || कोप्रोली

GORSAI B VS BAMANDONGRI || श्री बापूजी देव चषक २०२५ || कोप्रोली

PALGHAR BREAKING | आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, पालकांचा प्रशासनावर संताप | NAVARASHTRA

PALGHAR BREAKING | आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, पालकांचा प्रशासनावर संताप | NAVARASHTRA

KOSBAD V/S CHINCHOTI

KOSBAD V/S CHINCHOTI

पंप लावून पाण्याचा खड्डा उसपला आणि पकडले मिक्स मासे. Water pump fishing. Mumbai India fishing

पंप लावून पाण्याचा खड्डा उसपला आणि पकडले मिक्स मासे. Water pump fishing. Mumbai India fishing

WHO WILL WIN IN ZP? | ZP RESULTS | PROMO

WHO WILL WIN IN ZP? | ZP RESULTS | PROMO

मुलाचा नवरात्रात चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट, चिडलेल्या आईचा टोकाचा निर्णय, पालघरमध्ये काय घडलं ?

मुलाचा नवरात्रात चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट, चिडलेल्या आईचा टोकाचा निर्णय, पालघरमध्ये काय घडलं ?

Внутри тюремной реабилитации Талибана для наркозависимых

Внутри тюремной реабилитации Талибана для наркозависимых

पालघरचे YouTube कलाकारांचा राज्यस्तरीय धमाका! | तारपा नृत्य स्पर्धेत पहिला नंबर – जोहार ✊🌾🔥

पालघरचे YouTube कलाकारांचा राज्यस्तरीय धमाका! | तारपा नृत्य स्पर्धेत पहिला नंबर – जोहार ✊🌾🔥

हितेंद्र ठाकुरांवर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका; ‘इलाका कुणाचाही असो, धमाका आमचाच!’

हितेंद्र ठाकुरांवर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका; ‘इलाका कुणाचाही असो, धमाका आमचाच!’

पालघर : चारोटी येथे मुले चोरणारी टोळी गजाआड

पालघर : चारोटी येथे मुले चोरणारी टोळी गजाआड

👉 बायकोनी बनवलं स्पेशल चिकन |गावठी कॉमेडी शॉर्ट फिल्म | #urmilasfunkitchen&vlog

👉 बायकोनी बनवलं स्पेशल चिकन |गावठी कॉमेडी शॉर्ट फिल्म | #urmilasfunkitchen&vlog

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Palghar Jwellers | Robbery | Palghar Police arrested 5 accused from Nepal border | #prarabdhayug

Palghar Jwellers | Robbery | Palghar Police arrested 5 accused from Nepal border | #prarabdhayug

RCC PETH VS GORSAI B - श्री बापूजी देव चषक २०२५ || कोप्रोली

RCC PETH VS GORSAI B - श्री बापूजी देव चषक २०२५ || कोप्रोली

वसई : बविआ सोबत युतीसाठी कॉंग्रेस आणि मनसेची मोर्चेबांधणी !

वसई : बविआ सोबत युतीसाठी कॉंग्रेस आणि मनसेची मोर्चेबांधणी !

PALGHAR : भारतीय खलाशी अजूनही पाकिस्तानच्या कैदेत ! कुटुंबीयांची सुटका करण्याची मागणी | NAVARASHTRA

PALGHAR : भारतीय खलाशी अजूनही पाकिस्तानच्या कैदेत ! कुटुंबीयांची सुटका करण्याची मागणी | NAVARASHTRA

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]