Bhushan Gavai | निवृत्तीनंतर भूषण गवई काय करणार ? राजकारणात उतरणार की समाजकारणात ?
Автор: Prahaar Newsline
Загружено: 2025-11-26
Просмотров: 11
कलम 370 तसंच वक्फ बोर्ड अशा महत्त्वाच्या प्रकरणात सरन्यायाधीश म्हणून महत्त्वाचे निर्देश देणारे निवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई चर्चेत आले आहेत. निवृत्तीनंतर राजकारणात जाण्याच्या चर्चा रंगू लागल्यात. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गवई नेमकं काय म्हणाले?
.
.
#prahaarnewsline #marathinews #prahaarshorts #india #viralvideo #maharashtranews #delhi #supremecourt #bhushangavai
Prahaar is a Marathi language Newspaper, printed with regional Editions in Maharashtra
ताज्या घडामोडीसाठी http://prahaar.in/ वेबसाईट पहा आणि 'PrahaarNews Live' या फेसबूक पेजला लाईक आणि शेअर करा. अपडेट राहण्यासाठी Whatsapp वर 'प्रहार'च्या https://whatsapp.com/channel/0029Va4R... चॅनला फॉलो करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: