Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Eknath Shinde | जुना मित्र, राजकीय वैरी; एकनाथ शिंदे गड राखणार? रवींद्र चव्हाणांसाठी मास्टर प्लॅन

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2025-11-25

Просмотров: 5015

Описание:

#eknathshinde #ravindrachavan #thane #shrikantshinde #localbodyelection
ठाण्याच्या भाईंना ठाण्यातच चॅलेंज केलं जातंय. ऐन निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदेंचे वांदे झालेत.. आणि असं करणारे एकेकाळचे त्यांचेच मित्र रवींद्र चव्हाण आहेत.. शिंदेंना त्यांच्याच घरात घेरण्याचा डाव भाजपने अगदी चोख आखलाय. पण विषय फक्त स्वतःच्या बाबतीतच असता तर शिंदेंनी जाऊही दिलं असतं पण विषय पोरावर आलाय, म्हटल्यावर शिंदेही काही ऐकणार नाहीयेत.. पण समोरही मित्रच असल्याने शिंदेंसाठी अडचण झाली आहे. एरवी अख्ख्या भाजपला शिंदेंनी अंगावर घेतलं असतं पण आता त्यांच्या विरोधात त्यांचाच मित्र उभा आहे. दोस्तीत कुस्तीचा विषय सुरू असला तरी शिंदेंनीही याला उत्तर द्यायचं बरोबर प्लॅनिंग केलंय. पण मागच्या काही काळात भाजपची वाढलेली ताकद पाहता ठाण्यातून शिंदेंना पूर्णपणे बाद करण्यात भाजप यशस्वी ठरेल का की मग शिंदेच भाजपची जिरवणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook:   / maharashtrat.  .
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Eknath Shinde | जुना मित्र, राजकीय वैरी; एकनाथ शिंदे गड राखणार? रवींद्र चव्हाणांसाठी मास्टर प्लॅन

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Anil Parab EXCLUSIVE | मुंबईचा महापौर, भाजपचं राजकारण आणि निवडणूक आयोगाच्या कामावर परब काय बोलले?

Explainer Katta: Donald Trump यांच्याकडून Peace Plan सादर, Russia Ukraine युद्ध खरंच थांबणार ?

Nana Patekar interviews CM Eknath Shinde & Devendra Fadnavis : नाना पाटेकरांनी घेतली महामुलाखत

Pankaja Munde | 'मला माहित असतं तर अनंत गर्जेच्या 2 कानाखाली लावल्या असत्या' - मुंडे

Pudhari News | यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदाची चौरंगी लढत, कुणाच्या हाती यवतमाळची धुरा?

सिन्नरच्या विकासासाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले 'हे सिन्नर मी दत्तक घेतो' | Eknath Shinde

Laxman Hake Full Speech | Prakash Ambedkar यांच्यासमोर खणखणीत भाषण | Savidhan Sanman Sabha | N18V

मान, सन्मान, हक्क मागून मिळत नसतो, आंदोलनं उभी करावी लागतात Laxman Hake कडाडले

Gauri Garje Case Update | Anant Garje वर कारवाई करा, गौरीच्या मामाची पंकजा मुंडेंकडे मागणी N18V

OBC Reservation Issue: जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांची टांगती तलवार कायम

भाजपमुळे चंद्रकांत पाटील निवडणून आले, नाथाभाऊ-महाजनांमुळे सँडविच | रक्षा खडसे

Thane Election 2025 : Ganesh Naik आणि Eknath Shinde या दोन आजी-माजी शिवसैनिकांचा कसा सुरू आहे संघर्ष

Sujat Ambedkar Full Speech | Raj Thackeray यांचं नाव घेत सडकून टीका | Savidhan Sanman Sabha | N18V

Pratap Chikhalikar: निवडणुकीचा प्रचार बापापर्यंत गेला, चिखलीकरांची Ashok Chavan यांच्यावर जहरी टीका

Ravindra Chavan Speech | कोकणातील सर्व नगरपरिषद, देवेंद्र फडणवीस दत्तक घेतील

Eknath Shinde Speech : शेरोशायरीतून सुरुवात, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचं दमदार भाषण । News

Eknath Shinde Speech | 'शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष,त्यांचा सन्मान वाढवणारी शिवसेना'

Dilip Walse Patil | ऐन लोकसभा निवडणुकीत हात मोडला, प्रचाराला आलो नाही, याचा फायदा घेतला गेला

'सत्य परेशान हो सकता है...' शिंदेंची भाजपवर थेट टीका, Shahaji Bapu Patil, Eknath Shinde

Shrikant Shinde Viral Video | Eknath Shinde यांचं Speech सुरू असताना सुपुत्र कौतुकाने बघताना...N18V

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]