🚁 “ड्रोनने ऊसाची फवारणी – पाहा आधुनिक शेतीची ताकद! 💪🌾
Автор: सत्याची शेती- Satyachi Sheti
Загружено: 2025-10-15
Просмотров: 40
🚁 ड्रोनने ऊसाची फवारणी – आधुनिक शेतीचं नवं युग! 🌾
आता ऊसावर फवारणीसाठी मजुरांची गरज नाही!
ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे फक्त काही मिनिटांत संपूर्ण ऊस शेतावर अचूक आणि समान फवारणी करता येते.
यामुळे वेळ, मजुरी आणि औषध या तिन्हींची बचत होते.
या व्हिडिओमध्ये बघा 👇
✅ ड्रोन फवारणीची प्रक्रिया
✅ किती खर्च येतो
✅ किती वेळ वाचतो
✅ शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
तुमच्या ऊस शेतात ड्रोन फवारणी करायची असल्यास
स्थानिक कृषी सेवा केंद्राशी किंवा ड्रोन सेवा प्रदात्यांशी संपर्क करा.
🎯 हा व्हिडिओ आवडल्यास:
👉 Like करा 👍
👉 Share करा 📲
👉 Subscribe करा 🔔 “सत्याची Sheti” — खरी आणि विश्वासार्ह शेती माहिती साठी 🌱
---
🏷️ Tags (#):
#drone #sheti #satyachisheti #marathisheti #dronefawarni #uspik #agriculture #dronefarming #farmernews #modernsheti #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: