खूप trending असणारे मोगरा मंगळसूत्र खूप सोप्या पद्धतीने आता तुम्ही घरी बनवू शकता स्वतःच्या हाताने
Автор: Aarohi Creation
Загружено: 2025-09-30
Просмотров: 865
खूप ट्रेंडिंग ला असणारे डबल मोगरा मंगळसूत्र आता तुम्ही घरी बनवू शकता तुमच्या स्वतःच्या हाताने तर ते बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूया तर सगळ्यात आधी एक फ्लॉवर घेतलेला आहे डबल मोगऱ्याचा तर त्याचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे ते फ्लावर घेतलं त्याच्यानंतर एक आपली काळी पोत चैन घेतलेली आहे त्याच्यानंतर ना आपल्याला जॉईन करण्यासाठी जम्पिंग पाहिजे होत्या त्या घेतल्यात आणि ते व्यवस्थित जॉईन करून घेतले आणि त्याच्याखाली लटकन लावलेले आहेत तीन त्याच्यासाठी त्याच्यासाठी 4mm चे दोन मोती आणि 6 म्म एक मोती घेतलेला आहे अशा पद्धतीने हे आपलं फ्लॉवर तयार केलेला आहे तर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
,🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏
#trending #manglsutra #longmanglsutra #trendingmogramanglsutra #longsimpalmanglsutra #handmadejewelry
#handmadejweloryathome #fullmanglsutra #mogramanlsutra #weddingjewellery #rangolimat #मोतीपुर #motimanglsutra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: