खोल समुद्रातील मासेमारी | Deep sea fishing | GT And Queen Fish Catching
Автор: Malvani Life
Загружено: 2023-12-13
Просмотров: 81056
जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील फीशींग रॅाडच्या सहाय्याने केलेली "कोकर" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी रॅाड कोणते वापरतात, फीशींग हुक कसे असतात. मासेमारासाठी केंव्हा जातात, या कृत्रिम मासा लावुन कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#malvanilife #fishing #deepseafishing #fishingboat #fishingequipment #fishingvideo #fisherman #fish #fishinglife #fishingtips #rodfishing #fishingvideos #tarkarli #konkan #sindhudurg #fishingtackle #fishinghooks #deepsea #boat #fisherman #fishinglures #freshwaterfishing #saltwaterfishing #beach
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: