Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

खाकी वर्दीतला गुन्हेगार... महिन्यांला 25 कोटींची कमाई, कोण आहे काँन्स्टेबल शामसुंदर गुजर?

Автор: Ahilyanagarlive24

Загружено: 2026-01-22

Просмотров: 31186

Описание:

केंद्र सरकारचे नशामुक्त भारत अभियान सुरु आहे. पण ज्यांच्यावर हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, तेच पोलिस सध्या तरुणांना नशेच्या मायाजालात ओढताहेत. पुणे एलसीबीच्या पथकाने, चार दिवसांपूर्वी शिरुर येथील गॅरेजचालक शादाब शेखला एक किलो ड्रग्जसह अटक केली. त्याच्याकडील मालाची किंमत होती तब्बल 2 कोटी रुपये... हे ड्रग्ज कुणी दिले? कुठून आणले? कसे आणले? हा तपास सुरु असताना, मात्र पोलिस चक्रावले. या ड्रग्जचा माफिया, दुसरा- तिसरा कुणी नसून आपल्यातलाच एक पोलिस कर्मचारी आहे, हे तपासात समोर आले. बक्लल नं. 2205, नेमणूक- अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा, नाव- शामसुंदर विश्वनाथ गुजर, या नगरच्या एलसीबीतील पोलिसाने ड्र्ग्ज वितरणाचा हा सगळा प्लॅन आखल्याचे समोर आले. हे सगळे धक्कादायक आहे. संगमनेरचे आ. अमोल खताळ व श्रीगोंद्याचे आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी गेल्या महिन्यांत हिवाळी अधिवेशनात नगरच्या पोलिसांची कुंडली मांडली होती. नगरचे काही पोलिस किती करप्टेड आहेत, हे त्यांनी तारांकीत प्रश्नात सांगितलं होतं. परंतु आता थेट पुराव्यासह पोलिसांचे काळे कारनामे समोर आल्याने पोलिस दलातच नाही, तर सामान्यांतही खळबळ उडाली आहे. कोण आहे हा गुजर? तो कसं ड्रग्ज रॅकेट चालवायचा? गुजरमुळे इतर पोलिसांचं टेन्शन का वाढलंय? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...

गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर

बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com

अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com

#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #

खाकी वर्दीतला गुन्हेगार... महिन्यांला 25 कोटींची कमाई, कोण आहे काँन्स्टेबल शामसुंदर गुजर?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

शिवाली आणि प्रियदर्शनी गेले लग्नासाठी नवस करायला देवाच्या दारात | महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवाली आणि प्रियदर्शनी गेले लग्नासाठी नवस करायला देवाच्या दारात | महाराष्ट्राची हास्यजत्रा

टेंभीनाक्यावरची दिघेंची गादी जागृत, शिंदेंना नडण्याचं धाडस कोण करतंय? | Ashok Vaity | Shivsena

टेंभीनाक्यावरची दिघेंची गादी जागृत, शिंदेंना नडण्याचं धाडस कोण करतंय? | Ashok Vaity | Shivsena

Pune Government Employee Viral Video :

Pune Government Employee Viral Video :"गंमत म्हणून नोकरी करतो"सरकारी अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल-AJ3

Dawood चा कट्टर दुश्मन, अंडरवर्ल्डचा हिटमॅन? O Romeo Movie मधल्या Hussain Usatara ची AtoZ स्टोरी

Dawood चा कट्टर दुश्मन, अंडरवर्ल्डचा हिटमॅन? O Romeo Movie मधल्या Hussain Usatara ची AtoZ स्टोरी

डेपुटीनी सदाभाऊला अंत्यविधीचे सामान दिले | अवचितवाडी भाग - २९९ | Avchitwadi Episode -299 | De Dhamal

डेपुटीनी सदाभाऊला अंत्यविधीचे सामान दिले | अवचितवाडी भाग - २९९ | Avchitwadi Episode -299 | De Dhamal

"जे द्यायचं असतं ते देव देत असतो" Aaditya Thackeray यांचं वक्तव्य | Shivsena UBT | UNCUT

BMC Election: Owaisi की वायरल गर्ल पर क्या है बवाल? देखिए Exclusive इंटरव्यू | Sehar Sheikh | Mumbai

BMC Election: Owaisi की वायरल गर्ल पर क्या है बवाल? देखिए Exclusive इंटरव्यू | Sehar Sheikh | Mumbai

Mumbra News | Sahar Shaikh चं भाषण Kirit Somaiya यांना खटकलं? N18V

Mumbra News | Sahar Shaikh चं भाषण Kirit Somaiya यांना खटकलं? N18V

SP साहेब, कर्मचाऱ्यांना आवरा...! नगरच्या पोलिसाची ड्रग्ज रॅकेटच्या संबंधावरुन पुणे एलसीबीकडून चौकशी

SP साहेब, कर्मचाऱ्यांना आवरा...! नगरच्या पोलिसाची ड्रग्ज रॅकेटच्या संबंधावरुन पुणे एलसीबीकडून चौकशी

Beed : तहसील कार्यालय परिसरात नेमकं काय घडलं? | Marathi Maharashtra News report

Beed : तहसील कार्यालय परिसरात नेमकं काय घडलं? | Marathi Maharashtra News report

राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठे यांची खळबळजनक आरोपांची UNCUT पत्रकार परिषद पहा...

राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठे यांची खळबळजनक आरोपांची UNCUT पत्रकार परिषद पहा...

६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?

६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?

Pune Crime : पुण्यात महिलेकडून पुरुषावर अत्याचार, त्या पीडित पुरुषाकडून अनेक मोठे खुलासे । News

Pune Crime : पुण्यात महिलेकडून पुरुषावर अत्याचार, त्या पीडित पुरुषाकडून अनेक मोठे खुलासे । News

पालकमंत्री विखेंनी मागितले दोन हजार कोटी; नगर जिल्हा होणार दुष्काळमुक्त

पालकमंत्री विखेंनी मागितले दोन हजार कोटी; नगर जिल्हा होणार दुष्काळमुक्त

आता ठाकरे संपत नसतात सुप्रीम कोर्टातील ३ घटना प्रवाह बदलतील Uddhav Thackeray | Eknath Shinde

आता ठाकरे संपत नसतात सुप्रीम कोर्टातील ३ घटना प्रवाह बदलतील Uddhav Thackeray | Eknath Shinde

Древний Рим за 20 минут

Древний Рим за 20 минут

Prashant Kadam is live: धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात आता पुढे काय ठरलं आहे?

Prashant Kadam is live: धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात आता पुढे काय ठरलं आहे?

Dlaczego Świat Nagle Znienawidził Bee Gees?

Dlaczego Świat Nagle Znienawidził Bee Gees?

झरे येथील बँक फोडणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश

झरे येथील बँक फोडणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश

Japan 🇯🇵 जापान देश का अनोखा उबलता हुआ शहर / Deepak Aapat

Japan 🇯🇵 जापान देश का अनोखा उबलता हुआ शहर / Deepak Aapat

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com