वडा, सांबर आणि चटणी रेसिपी | हॉटेल सारखा सांबर मसाला रेसिपी | Vada Sambar Recipe | Medu Vada Recipe
Автор: Katkars Home (Recipe)
Загружено: 2025-05-11
Просмотров: 706
वडा, सांबर आणि चटणी रेसिपी | हॉटेल सारखा सांबर मसाला रेसिपी | Vada Sambar Recipe | Medu Vada Recipe
साहित्य -
१) मेदुवडे साठी पीठ तयार करण्यास एक कप उडदाची डाळ
सांबरच्या मसाल्याचे साहित्य
१) दोन टेबलस्पून चणाडाळ
२) एक टेबल स्पून उडीद डाळ
३) पाव वाटी धने
४) अर्धा टीस्पून जिरे
५) चार-पाच बेडगी मिरची
६) पाव टीस्पून काळीमिरी
७) पाव टीस्पून मेथी
८) चार पाच लवंगा
९) पाव टीस्पून शहाजिरे
१०) वीस पंचवीस कढीपत्ता पाने
११) हिंग
१२) एक टेबल स्पून तेल
१३) चवीनुसार मीठ
सांबर करण्यासाठी साहित्य
१) एक वाटी तुरीची डाळ
२) एक मोठा टोमॅटो
३) अर्धा वाटी कलिंगडाच्या सालीचे तुकडे
४) अर्धा वाटी भोपळ्याचे तुकडे
५) एक वांगे
६) सात आठ शेवग्याचे शेंगेचे तुकडे
७) दोन टेबलस्पून तेल
८) अर्धा टीस्पून जिरे
९) अर्धा टीस्पून राई
१०) एका लाल मिरचीचे तुकडे
११) दोन लवंगा
१२) एक इंच दालचिनी
१३) दोन तेज पत्ता
१४) एक मोठी वेलची
१५) कढीपत्ता
१६) एक टीस्पून आलं लसूण पेस्ट
१७) दोन टीस्पून लाल मिरचीची पेस्ट
१८) दोन टीस्पून तयार केलेला सांबार मसाला
१९) पाव टीस्पून हळद
२०) चवीप्रमाणे मीठ
२१) एक टीस्पून चिंचेचा कोळ
२२) चवीला थोडीशी साखर
२३) चिरलेली कोथिंबीर
चटणीचे साहित्य -
१) एक वाटी ओल्या नारळाचा कीस
२) पाव वाटी तळलेले शेंगदाणे
३) चवीला साखर
४) तीन हिरव्या मिरच्या
५) दोन लसून पाकळ्या
६) एक इंच आलं
७) पाव टीस्पून जिरे
८) चार-पाच कढीपत्ता पाने
९) मीठ
१०) एक टेबलस्पून दही
फोडणी -
१) एक टेबल स्पून तेल
२) अर्धा टीस्पून जिरे
३) अर्धा टीस्पून राई
४) थोडीशी मेथी
५) आठ दहा पाने कढीपत्ता
६) चिमूटभर हिंग
वड्याचे पीठ -
१) भिजलेली उडदाची डाळ
२) पाच सहा बर्फाचे तुकडे
३) अर्धा वाटी पाणी
४) चिरलेला कडीपत्ता
५) कुटलेले आलं
६) कोथिंबीर चिरलेली
७) दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या
८) पाव टीस्पून जिरे
९) तळण्यासाठी तेल
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
#vada #sambar #recipe #medu #sambarrecipemeduvada #vada
सांबर रेसिपी,सांबर रेसिपी मराठी,वडा सांबर रेसिपी,नारळाची चटणी रेसिपी,डोसा चटणी रेसिपी,मेंदू वडा सांबर रेसिपी,इडली डोसा चटणी रेसिपी,चटणी रेसिपी मराठी,मेंदू वडा सांबर चटणी,मेदू वडा सांबार रेसिपी,सांबार रेसिपी,वडा सांबार रेसिपी मराठीत,खोबऱ्याची चटणी रेसिपी,सांबर रेसिपी साउथ इंडियन,वडा सांबार रेसीपी,साउथ इंडियन डिश मेंदू वडा सांबर चटणी,सांबर,वडा पाव रेसिपी,वडा सांबर,मेदुवडा रेसिपी,मराठी रेसिपी,मेदू वडा रेसिपी मराठी,मेदू वडा रेसिपी मधुरा
medu vada recipe,sambar vadai recipe,sambar recipe,sambar vada recipe,medu vada sambar recipe,vada recipe,sambhar vada recipe,crispy medu vada recipe,sambhar vada recipe in hindi,medu vada recipe in hindi,sambar vada,sambar vada ki recipe,sambar vada hindi recipe,ulundu vadai recipe,sambar vada recipe in hindi,sambar recipe in hindi,sambhar recipe,south indian sambar recipe,medu vada sambar,sambar vadai,south indian recipe,vada sambar

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: