ठाकरे गटाला धक्का, तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश | Tejasvee Ghosalkar Joins BJP
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-14
Просмотров: 18538
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 'ठाकरे कुटुंबाला सोडण्याचा निर्णय खूप कठीण होता, पण पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा खटला सीबीआयकडे संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे न्यायासाठी आणि प्रभागातील विकासासाठी हा निर्णय घेतला,' असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हा प्रवेश निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.
#TejasveeGhosalkar #AbhishekGhosalkar #BJP #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #MumbaiNews #DevendraFadnavis #BMC #Dahisar #SaamTV #MarathiNews #JusticeForAbhishek #PoliticalNews #Mumbai #BJPMaharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: