#Goodmanners
Автор: Kalpana (z p school Jamadi Ghat)
Загружено: 2025-03-14
Просмотров: 23
चांगल्या सवयीतून निर्माण होते चांगली वागणूक आणि चांगल्या वागणुकीतून घडतो चांगला माणूस..!
नमस्कार मंडळींनो, Good manners किंवा Bad manners असं मुलांना केवळ सांगून चालणार नाही .चांगल्या सवयीचे महत्त्व जर मुलांना व्यवस्थित त्यांच्याच बालभाषेत समजावून सांगितले तर मुलं नक्कीच चांगली वागणूक किंवा वाईट वागणूक यातील फरक ओळखतील .
असे का वागायचे? Good manners चे पालन का करायचे ? हे मुलांना समजले की आपले काम सोपे होईल ...मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असे Good manners आपण नक्कीच त्यांच्यात रुजवू शकतो.
शाळेत दैनंदिन परिपाठात ज्याप्रमाणे रोज एक बोधकथा ऐकवली जाते, त्याचप्रमाणे गुड मॅनर्स या आमच्या शृंखलेतील एका - एका चांगल्या सवयीचे महत्त्व मुलांना ऐकवावे... त्यामुळे विद्यार्थ्यांतील अपेक्षित असा सकारात्मक बदल आपल्याला नक्कीच दिसेल..!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: