मार्गशीर्षच्या शेवटचा गुरुवारसाठी नैवेद्य by Swad Aswad Recipe (cooking vlog)
Автор: Swad Aswad Recipe
Загружено: 2025-12-18
Просмотров: 115
तुरीच्या दाण्याची भाजी साहित्य :-
१/२ किलो तुरीचे दाणे
१ कप सुका नारळ
१ छोट्या आकाराचा टॉमेटो
१ इंच आलं
२ चमचे मिक्स मसाला
१/२ चमचा हळद
१ छोटा चमचा किचन किंग मसाला
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
३ चमचे तेल
१ तमालपत्र
३ लवंगा
४-५ काळी मिरी
अळू वडी साहित्य :-
५ अळूची पाने
१ कप बेसन
२ चमचे तांदळाचे पीठ
२ चमचे लाल तिखट
१/४ चमचा हळद
१ छोट्या आकाराचा बटाटा
१मोठा चमचा तीळ
२ चमचे चिंच आणि गुळाचा खोळ
पुरणपोळीसाठी साहित्य:-
१/२ कप चण्याची डाळ
२-३ चमचे साखर
वेलचीपूड, जायफळ पूड
आवरणासाठी लागणारे साहित्य :-
१/२ कप मैदा
मीठ चवीनुसार
अगदी चिमटीभर हिंग
अगदी थोडीशी हळद रंगासाठी
तेल
#cooking #cookingchannel #foodblogging
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: