घेवड्याची सुकी भाजी रेसिपी | ghevdyachi bhaji recipe in marathi | ghevda bhaji
Автор: Marathi recipes with Rutuja
Загружено: 2023-08-04
Просмотров: 151620
#ghevdabhaji #bhaji #sabzi #marathirecipe #shravan
घेवढ्याची भाजी साहित्य✅
१ वाटगा घेवडीच्या शेंगा
१/२ tsp मोहरी
अर्धा कांदा आणि टोमॅटो
१ tbsp कांदा लसूण मसाला
१/२ tsp गरम मसाला किंवा सब्जी मसाला
१.५ tbsp शेंगदाण्याचा कूट
१/४ tsp हळद
कोथिंबीर
गरजेनुसार गरम पाणी
चवीनुसार मीठ
२ tbsp तेल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: