यश-नेहाने बनवलं 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचं नवं व्हर्जन | Mazhi Tuzhi Reshimgath |Prarthana Behere
Автор: Kalakruti Media
Загружено: 2022-09-21
Просмотров: 245046
'झी मराठी' वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली मालिका खरंतर बंद होणार होती. पण प्रेक्षकांच्या प्रेमापोटी मालिका पुन्हा एकदा नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने सगळ्यांची लाडकी जोडी यश-नेहा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
#shreyastalpade #prarthanabehere #mazhituzhireshimgath #kalakrutimedia
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: