हिवाळ्यात अमोनियम सल्फेटच का? आणि युरिया का नाही? शास्त्रीय कारण + उपाय
Автор: सुवर्ण शेती
Загружено: 2025-12-04
Просмотров: 234
हिवाळ्यात मातीचे तापमान कमी झाल्यामुळे युरियाचे रूपांतर खूप मंद होते, त्यामुळे झाडाला नत्र लगेच उपलब्ध होत नाही आणि पानांचा रंग फिकट होतो, वाढ मंदावते व उत्पादनावर परिणाम होतो.
याच्या उलट अमोनियम सल्फेट थेट अमोनियम (NH₄⁺) रूपात नत्र देते, जे झाड लगेच शोषू शकते. सल्फरमुळे पानांचा हिरवा रंग, प्रोटीन निर्मिती आणि फुलोरा सुधारतो. त्यामुळे महाराष्ट्रात हिवाळ्यात अमोनियम सल्फेट हा युरियापेक्षा जास्त परिणामकारक आणि फायदेशीर पर्याय ठरतो.
#ureafertilizer #ammoniumsulphate #npk #smartfarming #sulphur
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: