उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संघर्ष, पोलिसांच्या संरक्षणात दाखल | Ujjwala Thite
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-17
Просмотров: 45636
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पाठलाग आणि अडथळ्यांमुळे त्यांना पहाटे ५ वाजता पोलीस संरक्षणात अर्ज दाखल करावा लागला. या संपूर्ण संघर्षावर बोलताना त्यांनी 'मला माझ्या मुलाच्या आणि माझी दोन जरी मत पडली तर त्यांची स्वाभिमान दोघांची दोन मतं असणार आहेत,' असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली असून, अर्ज वैध ठरल्यास डिजिटल माध्यमातून प्रचार करणार असल्याचे सांगितले. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा लागला. दोन तारखेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हा संघर्षमय प्रवास त्यांना यशापर्यंत पोहोचवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
#UjjwalaThite #Solapur #Anagar #Mohol #NagarPanchayatElection #MaharashtraPolitics #AjitPawar #NCP #SaamTV #MarathiNews #WomenInPolitics #ElectionDrama #PoliceProtection #SunilTatkare #UmeshPatil #Election2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: