थरारक लढाई! ⚔️ श्री देवी सातेरी महिला दशावतार, पावशी |
Автор: sumitvlogs-24
Загружено: 2026-01-10
Просмотров: 121
कोकणची लोककला असलेल्या दशावतारामध्ये महिलांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी यांच्या प्रयोगातील ही एक थरारक 'लढाई'. पखवाजाचा कडक ठेका आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
🎭 कलाकार आणि साथसंगत:
• बुवा (गायन/संवाद): योगिता पवार
• पखवाज: श्रेया धुरी
• झांज: काव्या पवार
• संस्था: श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी
#दशावतार #लढाई #महिलादशावतार #कोकण #पावशी #योगितापवार #सिंधुदुर्ग #लोककला #मराठीसंस्कृती #Dashavatar #Ladhai #KokanCulture #Sindhudurg #MarathiArt #TraditionalWar#sumitvlogs #explore
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: