लहान-मोठे सगळे चवीने खातील असा रवा उत्तप्पा 😋👌Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔
Автор: Sarala-cooking
Загружено: 2026-01-09
Просмотров: 35
आज आपण बनवणार आहोत लहान-मोठे सगळे चवीने खातील असा रवा उत्तप्पा 😋👌
कमी वेळात, कमी साहित्यांत तयार होणारा हा उत्तप्पा नाश्ता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
या व्हिडिओमध्ये रवा उत्तप्पा मऊ, फुलका आणि चवदार कसा बनवायचा, भाज्या किती घालायच्या आणि परफेक्ट टेक्सचर कसं मिळवायचं ते सगळं सोप्या पद्धतीने दाखवलं आहे 🔥
चटणी किंवा सॉससोबत हा उत्तप्पा मुलांनाही खूप आवडेल 😍
रेसिपी आवडली तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
अशाच सोप्या, झटपट आणि चवदार रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला सपोर्ट करा ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: