बोगस मतदारांना बसणार आळा | नगरपलिका , ZP, Mahanagarpalika Elections 2025 | निवडणूक आयोग निर्णय
Автор: Ketan Khore Patil
Загружено: 2025-08-06
Просмотров: 168
महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने काही महत्वाचे निर्णय घेत पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत काही निर्णय अत्यंत गरजेचे घेण्यात आले आहेत..!
📌 निवडणूक अंतिम अधिसूचना कधी निघणार ?
📌 निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी कोणती ?
📌 कोणत्या निवडणूका होणार ?
📌 प्रभाग रचना कधी होणार ?
📌 व्हीव्हीपॅट वापरणार का ?
📌 आरक्षण कधी निघणार ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ जरूर बघा..!
जय हिंद, जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
Related Video-
📌 महानगरपलिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक प्रोग्राम जाहीर || Election Date Maharashtra
▶️ • महानगरपलिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक ...
#election #Maharashtra
#nagarpalika #mahanagarpalika #mumbai #pune #maharashtra #nagpur #ahilyanagar #sambhajinagar #solapur #jilhaparishad #nivadnuk #electioncommission #pressconference
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: