Dharmendra's bike from Sholay: इफ्फीत धर्मेंद्र यांची आठवण | Dharmendra | Amitabh Bachchan | Sholay
Автор: Sakal Premier
Загружено: 2025-11-25
Просмотров: 803
बॉलिवूडच्या शोले चित्रपटातील 'वीरू'ची आयकॉनिक बाईक आता चाहत्यांसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहे! या ऐतिहासिक मोटारसायकलचे प्रदर्शन सुरू करण्यात आले असून जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होत आहेत. ही बुलेट सध्या पणजी येथे सुरु असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियात ठेवण्यात आली आहे. सिनेप्रेमींसाठी ती आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
#sholay #dharmendra #amitabhbachchan #trending
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: