शेतकऱ्याची व्यथा | Marathi Short Film | Nilesh Bakal | Shetkaryachi Vyatha
Автор: Nilesh Bakal
Загружено: 2022-11-22
Просмотров: 1852
#india #marathishortfilm #marathimovie
.
.
.
.
🌾कथा काल्पनिक आहे पण त्यात मांडलेली व्यथा मात्र प्रामाणिक आहे... आयुष्यभर आपल्या कष्टांशी प्रामाणिक असलेला शेतकरी शेवटी मात्र लाचारीने जगतो आपल्याच मारेकऱ्यांच्या मदतीच्या आशेवर...
आयुष्यभर परिस्थितीशी संगर्ष करून पुन्हा तडजोड करतो तो आपल्याच स्वप्नांशी... नावाला कृषिप्रधान असलेल्या या देशात शेतकऱ्याला खरंच प्राधान्य दिलं जातं का?
एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ६७% लोकसंख्येला रोजगार पुरवणार आपल कृषीक्षेत्र आहे, पण याच क्षेत्राला देशाच्या नियोजन व्यवस्थेत किती टक्के मान दिला जातो...
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण यावर्षी साजरा केला, पण पंच्याहत्तर वर्षांच्या या प्रवासात शेती व शेतकऱ्यांचं नेमका स्थान कोणतं ? हा प्रश्न मला पडतो...
स्वातंत्र्याच्या अमृतमहत्सवानिमित्त आपण
" हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगान " हे धोरण राबवण्यासाठी खूप नियोजन केले पण " हर घर दिया, हर घर दिवाली, हर घर खुशिया" यासाठी कोणती योजना किव्वा नियोजन आखल जाईल का ? अन् आखलाच समजा तर ते अमलात आणलं जाईल का ? असा प्रश्न मला पडतो...
.
.
nilesh bakal
shetkaryachi vyatha
marathi short film new
marathi picture
marathi short film
bakal
short film
2022 marathi movie
marathi movie
marathi short
marathi short films latest
nilesh bhise
vyatha
.
.like , Comments, and Share 😊
.
#marathishortfilm #marathi #newfilm #marathiwebseries #newmovie2022 #nagrajmanjule #viral #trending #farmer #farmerlife #film #shetkari #nileshbakal #khodesir #nileshbakal #nageshgangawne #shetkari_manus #newhindimovie #youtube #daily #marathi #actor #acting
Copyright Disclaimer under section 107 of the
Copyright Act 1976, allowance is made for "fair use"
for purposes such as
education and
research.
***
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: