कोजागिरीला जागरण का करतात?
Автор: Devnik
Загружено: 2025-10-04
Просмотров: 108
कोजागिरी पौर्णिमा हा सण वर्षातील सर्वात तेजस्वी चंद्राच्या रात्री साजरा होतो. कोजागिरी पौर्णिमा, जी शरद पौर्णिमा म्हणुनही ओळखली जाते. ही रात्र चांदन्यानी सजलेली, लक्ष्मी मातेच्या आशीर्वादांनी भरलेली आणि श्रीकृष्णाच्या रासलीलेच्या गोड आठवणीनी रंगलेली आहे. या रात्री चंद्रांचे चमचम किरण सुख शांती आणि आरोग्य देतात.पण का साजरी होते ही पोर्णिमा ? यामागची रेसाळ कथा, वैज्ञानिक कारण आणि आरोग्याचे फायदे काय ? हे सगळं आजच्या video त जाणून घेऊया. कोजागिरीला जागरण का करतात ? दूध का? विज्ञान कि फक्त परंपरा? #mythology #importance #reasons #ayurveda #bhagwatgeeta #krishna #vrundavan #arjuna #kojagiri #milkbenefits #realitycheck #knowledge #tradition
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: