शिक्षक,व कर्मचारी तालुका पातळी क्रीडा स्पर्धा विजयी शिक्षकांचा सत्कार समारंभ संस्थाचालकांच्या हस्ते
Автор: Rajendra Pardeshi
Загружено: 2025-11-08
Просмотров: 171
दि.7-11-2025 शिक्षक अधिकारी व कर्मचारी मैदानी क्रीडा स्पर्धा तालुका पातळीच्या या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जे एम डी कॉलेज सिन्नर येथे आयोजित करण्यात आले या स्पर्धेत श्री ब्रह्मानंद विद्यालयातील शिक्षकांनी यश संपादन केले. गोळा फेक, थाळी फेक , भालाफेक ,100 मीटर धावणे तसेच सांघिक मध्ये व्हॉलीबॉल व खो-खो इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यात गोळा फेक या प्रकारात श्री गरजे सर प्रथम क्रमांक मिळवला
भालाफेक या प्रकारात श्री परदेशी सर द्वितीय क्रमांक मिळवला
100 मीटर धावणे या प्रकारात श्री सांगळे सर तृतीय क्रमांक मिळवला
थाळीफेक या प्रकारात श्रीमती शेळके मॅडम तृतीय क्रमांक मिळवला
शिक्षकांचा सत्कार समारंभ दिनांक 8- 11 -2025 शनिवारी आयोजित करण्यात आला होता.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: