Guru Pornima Utsav 2024 | Shri Sant Gulab baba Mandir Katel.
Автор: sant gulab baba
Загружено: 2024-07-27
Просмотров: 3046
🌄🌄🌄🌄🌊🌊🌊🌄🌄🌄🌄
YOUTUBE वर अवश्य बघा..!!
एक अस्मरणीय क्षण
गुरू पौर्णिमा उत्सव 2024
श्री संत गुलाब बाबा मंदिर, काटेल धाम
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने काटेलधाम येथील गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाची youtube लिंक आपल्याला पाठवत आहोत.
आपण सर्वांनी हा गुरुपौर्णिमा उत्सव सहकुटुंब बघावा. स्मार्ट टीव्हीवर, कार मध्ये, मोबाईल वर सुद्धा बघू शकता. मोबाईल स्क्रीन आडवी करून बघावे. चांगल्या AUDIO QUALITY मध्ये साउंड बॉक्स लावून आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.
हा सोहळा आपणही बघा व भक्तांना तसेच आपल्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुद्धा बघायला लावा व सद्गुरू श्री संत गुलाब बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करा.🙏🏼
प्रा. नरेंद्र पालांदुरकर
अध्यक्ष
श्री संत गुलाब बाबा मंदिर काटेल
🪦🪦🪦🪦🏮🏮🏮🪦🪦🪦🪦
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: