मा.रा.सारडा कन्या विद्यामंदिर, नाशिक जागतिक पुस्तक दिन २०२२.
Автор: Arvind Dighe
Загружено: 2022-04-22
Просмотров: 2189
मा.रा.सारडा विद्या मंदिर नाशिक ~~~~~~~~~~~~~~~~~~~
आज २३ एप्रिल २०२२ जागतिक पुस्तक दिन यानिमित्ताने शाळेत संपन्न झालेल्या " चला वाचू या ' ! परिसंवादाचे आयोजन केलेले होते. याचा व्हिडिओ पाठवित आहे. वाचन संस्कृती जोपासण्यास हातभार लावावा ही विनंती.(व्हिडिओ एक तासाचा आहे अवश्य पाहावा.) जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !! #booksarelife #ministryofcultureindia #knowledgeispower
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: