Day 4: PART-1 भव्य अखंड हरिनाम सप्ताह, लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयासमोर, उंबरखेड ता चाळीसगाव
Автор: Gopal Digital
Загружено: 2025-12-16
Просмотров: 207
श्रीगुरु नथुसिंग बाबा संस्थापित अध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा मंडळाचा
भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह
स्थळः लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयासमोर,
उंबरखेड ता चाळीसगाव जि. जळगाव
शुभारंभ : मिती मार्गशीर्ष वद्य ०७ दि.११/१२/२०२५ ते
परिसमाप्ती: मिती मार्गशीर्ष वद्य १४ दि. १८/१२/२०२५ पर्यंत
दैनिक कार्यक्रम रूपरेषा
काकडा भजन व प्रार्थना पहाटे ५ ते ६
गाथा भजन सकाळी ८:३० ते १०
कीर्तन : सकाळी १० ते १२
प्रवचन : दु, ३ ते ४
श्रीमदभागवत : दु.४ ते ५:३०
हरिपाठ : सायं ५:३० ते ६:००
कीर्तन : रात्री ८:३० ते १०:३०
#gopaldigitalcsn #gopaldigital
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: