Personal Letter 40 wpm | English 40 Letter
Автор: Computer Search 2.0
Загружено: 2025-11-18
Просмотров: 119
Personal Letter 40 wpm | English 40 Letter
Description:
तुम्ही GCC-TBC English 40 WPM ची तयारी करत आहात का?
या व्हिडिओमध्ये आपण personal Letter Writing Format अगदी सोप्या पद्धतीने, उदाहरणांसह समजून घेणार आहोत. GCC-TBC typing परीक्षेमध्ये पत्रलेखन (Letter Writing) हा खूप महत्त्वाचा भाग आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल:
✔ Personal letter चे standard format
✔ Heading, Inside Address, Subject, Salutation व Body कसे लिहायचे
✔ Closing व Signature कसे टाकायचे
✔ GCC-TBC typing exam साठी आवश्यक टिप्स
हा व्हिडिओ तुमची तयारी अधिक मजबूत करेल आणि exam मध्ये चुका होण्याची शक्यता कमी करेल.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे Computer Typing Tutorials (Basic to Advanced) हवेत, तर channel subscribe करायला विसरू नका!
#gcc #gcctbc #english40wpm #typingexam #businessletter #typingpractice
#personalletter
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: