त्वचेवरील काळे डाग घालवणारी आयुर्वेदिक भाजी | प्रचंड आयुर्वेदिक गुणधर्म असलेली तांदूळचा भाजी
Автор: गावरान चव - Gavran Chav
Загружено: 2025-07-03
Просмотров: 4410
#गावरान_रेसिपी
#शेतकरी_जीवन
#आयुर्वेदिक_भाजी
नमस्कार बांधवांनो आज आपण एक आयुर्वेदिक भाजी बनवणार आहोत. तांदूळ चा ही एक रानभाजी आहे. या भाजीला काही लोक गवत म्हणून फेकून देतात परंतु या भाजीचे खूप आयुर्वेदिक फायदे असतात. या भाजीची पारक असणारे शेतकरी मात्र ही भाजी आवर्जून खातात. या भाजीमध्ये प्रचंड आयुर्वेदिक गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी मदत होते.
#तांदूळचा
#तांदुळजा
#गावरान_चव
#gavran_chav
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: