गुण अंबेचे गाऊया | आईचा जोगवा मागुया | gun ambeche gauya | aaicha jogava maguya - kalpesh jadhav
Автор: हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Загружено: 2025-09-30
Просмотров: 7095
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
गुण अंबेचे गाऊया | आईचा जोगवा मागुया | gun ambeche gauya | aaicha jogava maguya - kalpesh jadhav
Marathi Abhang notation
संत एकनाथ महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/-
४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/-
[ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ]
➡️ अभंगवाणी भाग ३
१०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special सुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग ४
१०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special दुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग- १,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360/- रु , दोन पुस्तकांची किंमत 700/- रु, तर चारही पुस्तकांची किंमत १२०० /- रु आहे.
( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १, २, ३, ४, किंवा दोन्ही पुस्तके किंवा चारही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपले utube channels-
१] हार्मोनियम मित्र kalpesh jadhav
/ @kalpeshjadhav1986
२] अभंगवाणी kalpesh jadhav
/ @kalpeshjadhav3340
३] kalpesh jadhav shorts
/ @kalpeshjadhavshorts
४] Droneman kalpesh jadhav
/ @dronemankalpesh
5] kalpesh jadhav creation
/ @kalpeshjadhavcreation
please like share & subscribe
1] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- [email protected]
__________________________________
TOPIC COVER-
aaicha jogava maguya
aaicha jogava maguya jogavageet
aaicha jogava maguya notation
gun ambeche gauya bhajan
gun ambeche gauya
gun ambeche gauya lyrics
aaicha jogava maguya kalpesh jadhav
gun ambeche gauya kalpesh jadhav
gun ambeche gauya noatation
gun ambeche gavuya
ambecha gun gauya
gun ambeche gauya harmonium notation
gun ambeche gavuya notes
gun abheche gauya abhang
gun ambeche gavuya kalpesh jadhav abhang
gun ganache gauya
jogava magen aaicha jogava
ambeche gun gaooya
-------------------------------------------
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: