सोन्याचा नारळ वाहते देवी | Sonyacha Naral Vahate Devi | Rani Maske | नवरात्री स्पेशल | SK Brothers
Автор: SK Star Music Company
Загружено: 2025-09-19
Просмотров: 33065
सोन्याचा नारळ वाहते देवी | Sonyacha Naral Vahate Devi | Rani Maske | नवरात्री स्पेशल | SK Brothers
निर्माते - मंगल ताई जाधव
गीत - कुलदीप जाधव
गायिका - राणी मस्के
संगीत - कुलदीप सचिन
रेकॉर्डिंग - SK Star Recording Studio
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
/ sk_star_mus. .
ये माझे माय , आज तुला साकडं घालते
काय पण कर , पण माझ्या जानूला
मी अन माझं प्रेम एवढंच दिसावं
एवढ्या नवसाला पाव गं माय
त्याचं मन माझं मनावरती जडु दे
तुला सोन्याचा नारळ वाहती देवी
त्यो फक्त माझ्या प्रेमामध्ये पडू दे
आजवर जशी माया तुझी माझ्या वर गं
तशीच छाया देवी त्याच्या शिरावरती धर गं
आम्ही जोडीने येतो दर्शन घडू दे
त्याच्यासाठी मी माझं अन पाणी त्याग लय ग
अस इपरीत भलतंच त्याचं याड लागलंय ग
त्यानं उचलून मला पाच पायऱ्या चडू दे
बस एवढीच इच्छा देवी पूर्ण तू करावी
त्याला दे ग माझ्या पदरी माझी झोळी तू भारावी
कुलदीप सचिन अजून नव्यानं मढू दे
Top Songs :
• माया लावताना लाव मन भरून 2.0 | TimePass Ka...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 💔 रडू नको जानू माझा जीव ग...
• Man Tujhya Premat Padlay | तुझ्या नखऱ्यान ...
• Official Video | फॅन झालो गं | Fan Jhalo G...
• तुझ्या नखऱ्यान केली मजा | Insta | Man Tujh...
• Nako Janu Premat Padu G | नको जानू प्रेमात...
• Tula Sodun Jagan Honar Nahi | तुला सोडून ज...
• Tujha Photo Pahilyavina Jhop Yet Nay | तुझ...
Managed By
Artist Control Music Distribution
Visit : https://artistcontrol.in
Mob - 7875409405
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: