Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

Автор: जिद्दी माणसं ( Jiddi Mansa )

Загружено: 2022-10-31

Просмотров: 347360

Описание:

#आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..

follow me on-:
Instagram-:https://www.instagram.com
Facebook -:https://www.facebook.com

#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
#GramPanchayatPatoda

Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

भास्करराव पेरे पाटील |Bhaskarrav pere patil |maval vichar macha 2020 Maharashtra Live 1 Marathi News

भास्करराव पेरे पाटील |Bhaskarrav pere patil |maval vichar macha 2020 Maharashtra Live 1 Marathi News

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील भाषण माननीय नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितलेल

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील भाषण माननीय नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितलेल

Bhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/Deepstambh

Bhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/Deepstambh

आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटील भाषण-2020

आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटील भाषण-2020

प्रभाग क्रमांक १४ ब मधील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड...मतदारांच्या लांबच लांब रांगा...

प्रभाग क्रमांक १४ ब मधील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड...मतदारांच्या लांबच लांब रांगा...

सरपंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण, आदर्श सरपंच - भास्कर पेरे पाटील

सरपंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण, आदर्श सरपंच - भास्कर पेरे पाटील

अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे  भाषण | Teacher Day Special Speech

शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण | Teacher Day Special Speech

Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर

Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर

दुसऱ्यांवर जळायच नाय…भास्कर पेरे पाटील यांचे अप्रतिम व्याख्यान । कृपावंत

दुसऱ्यांवर जळायच नाय…भास्कर पेरे पाटील यांचे अप्रतिम व्याख्यान । कृपावंत

संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan

संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan

दहा हत्तींचे बळ देणारे नितीन बानगुडे पाटील यांचे धडाकेबाज संग्रहित भाषण । Nitin Bangude Patil

दहा हत्तींचे बळ देणारे नितीन बानगुडे पाटील यांचे धडाकेबाज संग्रहित भाषण । Nitin Bangude Patil

मी पंचवीस वर्षाची सत्ता का सोडली | आदर्श गाव पाटोदा| सरपंच भास्करराव पेरे पाटील |

मी पंचवीस वर्षाची सत्ता का सोडली | आदर्श गाव पाटोदा| सरपंच भास्करराव पेरे पाटील |

KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil Demonstrates How 'Adarsh Village' Should Be | KBC India

KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil Demonstrates How 'Adarsh Village' Should Be | KBC India

सरपंच हरामी पाहिजे पण विकास कामे करण्यासाठी | गाव खाण्यासाठी नाही | भास्कर पेरे पाटील | bhaskar pere

सरपंच हरामी पाहिजे पण विकास कामे करण्यासाठी | गाव खाण्यासाठी नाही | भास्कर पेरे पाटील | bhaskar pere

PERE PATIL SPEECH 2024| भास्करराव पेरे पाटील कॉमेडी भाषण| आत्ताचे सगळे सरपच सैराट झाले|

PERE PATIL SPEECH 2024| भास्करराव पेरे पाटील कॉमेडी भाषण| आत्ताचे सगळे सरपच सैराट झाले|

प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील नॉन स्टॉप व्याख्यान

प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील नॉन स्टॉप व्याख्यान

आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे तुफान कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan 2021

आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे तुफान कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan 2021

अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही देतो दरमहा 5000 रुपयांच्या सेवा.भास्करराव पेरे पाटील यांचे  व्याख्यान

आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही देतो दरमहा 5000 रुपयांच्या सेवा.भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]