Uddhav Thackeray LIVE | विरोधी पक्षनेते पदावर काय निर्णय? | राहुल नार्वेकर भेटीनंतर ठाकरेंची प्रेस
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-12
Просмотров: 14458
विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत नेमकं काय ठरलं?
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं?
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
विरोधी पक्षनेते पदाचा नवा अपडेट
ठाकरे – नार्वेकर भेटीत काय चर्चा झाली?
महाविकास आघाडीची पुढील रणनीती
विधानसभेतील घडामोडींवर मोठा खुलासा
👉 संपूर्ण प्रेस कॉन्फरन्सचा विश्लेषण, राजकीय पार्श्वभूमी आणि पुढील घडामोडींचा अंदाज या व्हिडिओमध्ये पहा.
#UddhavThackeray #RahulNarwekar #Vidhansabha #VirodhiPakshNete #MaharashtraPolitics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: