श्रीराम शाहीर vs गोपाळा शाहीर दुय्यम सामना,,, अपना दप्तर उठा ले ये दुनिया है मिटने वाली !!! Part 2
Автор: Pravin Nagdive
Загружено: 2025-12-13
Просмотров: 532
विदर्भातील महान शाहीर
शीघ्र कवी, वस्ताद
कै. श्री. श्रीरामजी शाहीर
तुर्रा पार्टी, तीतूर
नागपूर
विदर्भाच्या शाहीरी परंपरेतील एक तेजस्वी व अढळ व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. श्री. श्रीरामजी शाहीर. शीघ्र कवी आणि वस्ताद म्हणून त्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, सडेतोड विचारांनी आणि निर्भीड मांडणीने लोककलेला नवी उंची दिली.
तुर्रा–निशाण परंपरेचे जतन करत त्यांनी शाहीरी, पोवाडा व लोकगीतांतून जनतेचा आवाज बुलंद केला. त्यांची कविता ही केवळ कला नव्हे, तर समाजाचे सत्य मांडणारी ताकद होती. अनेक कलाकारांना त्यांनी घडवले आणि लोककलेचा वारसा पुढील पिढीकडे सोपवला.
स्वलिखित गीताच्या ओळी
(स्व. श्री. श्रीरामजी शाहीर – स्वलिखित)
तू मेरे माझरे वतन को क्या समझता है?
ये है वो धरती जिसने लाखो युद्ध देखी है।
हजारों राज-ताज, तख्ते बदलते देखा,
हुआ ना कोई ऐसा, एकही बुद्ध देखीं हैंI
--------++++
अपना दप्तर उठा लो
ये दुनिया मिटने वाली हैं
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: