सूरआनंदघन गीत मंगेश पाडगावकर संगीत विनय राजवाडे
Автор: nilkanth Gokhale
Загружено: 2025-09-27
Просмотров: 910
श्री स्वयंभू मरीआई देवस्थान कोकंब आळी दापोली आयोजित आणि श्री गोखले संगीत वर्ग प्रस्तुत सूरआनंदघन या कार्यक्रमात सादर झालेली गीते...
तबला साथ विनायक आघारकर ढोलकी हेमंत दुबळे विशेष सहकार्य श्री मरीआई मित्रमंडळ
श्री केदार परांजपे.
ध्वनी नितिन शिंदे
सूरआनंदघन या गीताचे गीतकार कविवर्य मंगेश पाडगावकर
संगीतकार विनय राजवाडे
राग यमन सरगम गीत रचना निळकंठ गोखले
गायिका सारिका अस्मिता गिरिजा मनस्वी
माय भवानी तुझे लेकरू ....नेहा
राग देस बंदिश होरी खेलत है राज गुरव
प्रभू रामाने दर्शन दयावे ग्रीष्मा
राम राम जप करि सदा मुक्ता गोविलकर
टप टप थेंब वाजती मुक्ता आणि अर्णवी
घन घन माला मुक्ता दाबके*
हरि म्हणा..काव्या
माझी रेणुका माऊली मनस्वी*
देव माझा विठू सावळा शुभ्रा
आदीमाया अंबाबाई वीणा*
मन लागोरे ओजस*
विठू माऊली तू हर्षद
आम्ही विठ्ठलाचे वारकरी रोहन
पावनेर ग मायेला करू गिरिजापैंजणाचा नाद सुप्रिया
घन रानी साजणा अस्मिता
एकदाच यावे सखया सारिका
काल राती स्वप्ना मधे वैजयंती
वा-यावरती घेत लकेरी गिरिजा
अनादी निर्गुण...सारिका
मरीआई गीत प्रविण शिंदे*
अपार हा भवसागर अस्मिता
दिवा पाहूनी लक्ष्मी येते स्नेहा*
मीराबाई भजन प्रविण शिंदे
शिव शक्तीचा खेळ...काव्या
दार उघड बया चिंदे सर
प्रभू तू दयाळू
दत्ताराम वाघमारे
सूर आनंद घन कोरस
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: