🙏 2026 मधील पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी | फक्त 3 उपाय करा आणि विघ्नहर्ता गणेश कृपा मिळवा 🌺
Автор: sonam lifestyle
Загружено: 2026-01-02
Просмотров: 916
🙏 2026 मधील पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी | फक्त 3 उपाय करा आणि विघ्नहर्ता गणेश कृपा मिळवा 🌺
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
2026 मधील वर्षातली पहिली आणि अत्यंत महत्त्वाची
अंगारक संकष्टी चतुर्थी येत आहे.
मंगळवारी येणारी ही चतुर्थी सगळ्यात मोठी मानली जाते
आणि या दिवशी केलेले उपाय
संपूर्ण वर्षावर प्रभाव टाकतात.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल ⬇️
✔ अंगारक चतुर्थी म्हणजे काय
✔ 2026 मध्ये हा दिवस का विशेष आहे
✔ उपवास कसा करायचा
✔ घरात करायची 3 महत्त्वाची कामं
✔ या उपायांचे फल
#AngarakChaturthi
#SankashtiChaturthi
#GanpatiBappa
#GaneshUpay
#GaneshBhakti
#GanpatiSpecial
#AngarakYog
#MarathiBhakti
#DevotionalMarathi
#HinduFestival
#VratUpay
#GaneshPuja
#SpiritualMarathi
#BhaktiVideo
#SonamLifestyle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: