श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र | संकटांवर मात करणारे ७ दिव्य श्लोक | Durga Saptashloki Stotra
Автор: Ganesha Creation
Загружено: 2025-10-27
Просмотров: 351
श्रीदुर्गासप्तश्लोकीस्तोत्र
ॐ अस्य श्रीदुर्गासप्तश्लोकीस्तोत्र महामन्त्रस्य नारायण ऋषिः । अनुष्टुपादीनि छन्दांसि । श्रीमहाकालीमहालक्ष्मीमहासरस्वत्यो देवताः । श्री जगदम्बाप्रीत्यर्थ पाठे विनियोगः ॥
ज्ञानिनामपि चेतांसि देवि भगवती हि सा । बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥१॥ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि । दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द चित्ता ॥२॥
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥३॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥४॥
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवी नमोऽस्तु ते ॥५॥
रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् । त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ॥६॥
सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि ।
एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरि विनाशनम् ॥७॥
श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र हे देवी महात्म्यातील अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र स्तोत्र आहे.
मातेची कृपा मिळवण्यासाठी, संकटं दूर करण्यासाठी आणि मनाला शांती देण्यासाठी या सात श्लोकांचा जप दररोज करावा.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या —
🔹 दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्राचा अर्थ आणि महिमा
🔹 जप करण्याची योग्य पद्धत
🔹 आणि देवीच्या कृपेचा अद्भुत अनुभव
श्रद्धेने ऐका आणि भक्तीने जपा —
"ॐ दुं दुर्गायै नमः"
माता तुमचं रक्षण करो आणि आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करो 🙏
#DurgaSaptashloki #श्रीदुर्गासप्तश्लोकी #DurgaStotra #DeviMahatmya #NavratriSpecial #MarathiBhakti #SpiritualMarathi #DeviUpasana #DurgaMata #BhaktiGeet #MarathiDevotional #DurgaMantra #ShaktiSadhana
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: